देशातून पहिला येत वाढवला जिल्ह्याचा मान,आय.सी.ए.आर. परीक्षेत अजय करमाळे भारतातून प्रथम
प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी येथील प्रगतिशील शेतकरी एकनाथ साहेबराव करमाळे यांचा पाल्य अजय करमाळे त्याने इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च कृषी अनुसंशोधन मध्ये डेअरी टेक्नॉलॉजी या…
