धक्कादायक: 6 महिन्यात सिमेंट रस्ता खराब ,रस्ते बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा मनसे चा आरोप
सुट्टी च्या दिवशी शासकीय अभियंता साईट वर काय करत होते ?मनसे चा सवाल वरोरा नगर परिषद जवळ असलेल्या सिमेंट रस्त्याची 6 महिन्यात च दुरावस्था झाली आहे.या रस्त्याची गिट्टी उघडी पडल्याने…
