आ.समिर कुणावार यांचे पुढाकाराने आदिवासी बांधवांना शेतजमीनीचे पट्टे वितरित..
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आदिवासी बांधवांचे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित शेतजमिनीचे पट्टे विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांच्या अथक प्रयत्नामुळे आता आदिवासी बांधवांना मिळाले असून गावातील आदिवासी तसेच पारधी समाजाच्या नागरीकांनासुद्धा…
