गोवंश तस्करीचा ट्रक पकडला, 32 गोवंशांची सुटका वडकी पोलिसांची कारवाई, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) गोवंशांची तस्करी करणारा ट्रक पोलिसांनी पकडून ३२ गोवंशांची सुटका केली. ही कारवाई वडकी पोलिसांनी रविवार, दि. ५ डिसेंबरला करण्यात आली असून जवळपास २५ लाखाचा मुद्देमाल…
