कोलाम संस्कृती टीकविण्यासाठी कोलामी भाषेत लीखीत साहित्य व स्वतंत्र लिपी आवश्यक :- सुधीरभाऊ जवादे.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कीन्ही जवादे येथे संपन्न झालेल्या शामदादा कोलाम जयंती निमित्त साजर् या झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुधीरभाऊ जवादे सरपंच कीन्ही जवादे उपस्थित होते . त्यांनी…
