लखीमपूर येथे शेतकऱ्यांना भेटायला जात असताना प्रियंका गांधी यांना अटक केल्याच्या घटनेचा वणी शहर काँग्रेस तर्फे निषेध

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी तिकुनिया येथील शेतकरी बांधव आंदोलन करत असतांना केंद्रीय गृहमंत्री अमितशहाचे सहकारी, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांना शांतीपूर्ण मार्गाने काळे झेंडे दाखवत असताना…

Continue Readingलखीमपूर येथे शेतकऱ्यांना भेटायला जात असताना प्रियंका गांधी यांना अटक केल्याच्या घटनेचा वणी शहर काँग्रेस तर्फे निषेध

पांढरकवडा वन विभागामध्ये वडकी सर्कल अंतर्गत वनजीव सप्ताह साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पांढरकवडा वन विभागा मध्ये मारेगाव वनपरिक्षेत्रा मधील वडकी सर्कल मधील सावरखेड गावा मध्ये वनजीव्य सप्ताह साजरा करण्यात आला,यावेळी वन संवर्धन ,संरक्षण ,या गोष्टीच मार्गदर्शन करण्यात…

Continue Readingपांढरकवडा वन विभागामध्ये वडकी सर्कल अंतर्गत वनजीव सप्ताह साजरा

समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करुया-अनिल दहागावकर

भारतीय संविधानाच्या कलम ५१-अ नूसार समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक वृत्ती, मानवतावाद निर्माण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे. आपण देखील अभाअंनिसला लोक चळवळ बनवून समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याचे…

Continue Readingसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करुया-अनिल दहागावकर

पिकविम्याचे क्लेम दाखल करावे:तहसीलदार रवींद्र कानडजे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील पिक विमा गावातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी स्वतः मौजे मेंगापुर शिवारात पोर्णिमा विजयराव भोंडे गट क्रमांक 31 क्षेत्र एक हेक्टर…

Continue Readingपिकविम्याचे क्लेम दाखल करावे:तहसीलदार रवींद्र कानडजे

रेल्वे च्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

झरी तालुक्यातील धानोरा येथील वृद्ध महिलेचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडली.प्राप्त माहिती नुसार ४ ऑक्टोबर रोजी १ वाजता दरम्यान वणी कडून आदीलाबाद कडे जाणारी के.एस. एन. के. नावाच्या मालगाडीने(…

Continue Readingरेल्वे च्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू
  • Post author:
  • Post category:वणी

शिवसेना यवतमाळ महिला जिल्हा प्रमुख सौ.लताताई चंदेल यांच्या सौजन्याने आश्रमशाळा सावरखेड येथे कोरोना संरक्षण किट चे वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दीड वर्षाच्या दीर्घ कालावधी नंतर शाळा सुरू झाल्या,करोना महामारी चा प्रतिकार करण्यासाठी शासन स्तरावर ठरवून देण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.या नियमावलीची दखल…

Continue Readingशिवसेना यवतमाळ महिला जिल्हा प्रमुख सौ.लताताई चंदेल यांच्या सौजन्याने आश्रमशाळा सावरखेड येथे कोरोना संरक्षण किट चे वाटप

राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे दशपर्णी अर्क तयार करण्याविषयी मार्गदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मागील काही दिवसांमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढला आहे विषयुक्त खाण्याच्या पदार्थामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दशपर्णीचा वापर पिकांवर केल्यास सेंद्रिय भाजीपाला व इतर पिके…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील रावेरी येथे दशपर्णी अर्क तयार करण्याविषयी मार्गदर्शन

पोंभुर्णा येथे गांधी जंयती निमित्त स्वच्छता मोहिम.

पोंभुर्णा येथे गांधी जंयती निमित्त स्वच्छता मोहिम.राष्टपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राजराजेश्वर मंदिर परिसरातील सफाई मोहीम सखिमंच पोंभुर्णा तर्फ राबविण्यात आली.परिसर स्वच्छ करण्यात आला.यावेळी दोन्ही…

Continue Readingपोंभुर्णा येथे गांधी जंयती निमित्त स्वच्छता मोहिम.

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी ६७.१५ टक्के मतदान, उद्याच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

नंदुरबार : जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या पोट निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान झाले. राजकीय नेत्यांच्या कुटुंबातीलच सर्वाधिक उमेदवार असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकाळी साडेसात ते…

Continue Readingजिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी ६७.१५ टक्के मतदान, उद्याच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

खंबाळा येथील ग्राम सेवक यांचा नेट बिल देण्यास टाळा टाळ? नेट बिल मध्ये अपहार झाल्याचा संशय?

किनवट तालुक्यातील 134 ग्राम पंचायत कार्यालयात कार्यरत असणारे संगणक परिचालक यांना काम करण्यासाठी नेट उपलब्द करुण देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे पण प्रशासनाचे या कडे सातत्याने दुर्लक्ष होत आहेसंगणक परिचालक हे…

Continue Readingखंबाळा येथील ग्राम सेवक यांचा नेट बिल देण्यास टाळा टाळ? नेट बिल मध्ये अपहार झाल्याचा संशय?