“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”स्पर्धेत सोनामाता हायस्कूलचा तालुक्यातून द्वितीय क्रमांक,दोन लाखाचे बक्षीस पटकावले
चहांद:२८मार्च२०२५महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 अंतर्गत यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये राळेगाव पंचायत समिती मधून खाजगी विभागात आपल्या धानोरा केंद्रातील सोनामाता हायस्कूल, चहांद या…
