संशयित चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांवर केला हात साफ ,चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद मार्डी येथील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील एका शेतातून बंड्यावरुन संशयिताने सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत पोबारा केला असल्याची. घटना काल दि.२७ नोव्हेंबर रोज शनिवारी रोजी पहाटेच्या ५…
