महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घ्या. मनवीसेचे वरोरा तहसीलदार मार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदन.
वरोरा :-मागील दोन वर्षांपासून सूरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे महाविद्यालयातील अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे .कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी शासनाकडून सतर्कता पाळण्यात येत आहे. परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा या…
