वंसत नगर पो. स्टे. च्या API ची मातृभूमी सामाजिक फाउंडेशन च्या कार्यकर्त्याना उद्धटपणाची वागणूक?,API विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली तक्रार दाखल!
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या मात्भूमी फाउंडेशनच्या कार्यकर्ते29/11/2021 रात्री 10 च्या सुमारास विठाळा वार्ड येथे लग्नाचा इंवेट आटपून घरी जात असताना गजानन हाके यांच्या पाणपट्टी जवळ कार्यकर्ते…
