40 फूट खाली पडली कार ,कारच्या अपघातात सात भावी डॉक्टरांचा मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) यवतमाळकडून परत येत असताना कारच्या भीषण अपघातात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वर्धा यवतमाळ मार्गावर सेलसुरा येथील मदाडी नदीच्या पुलाच्या परिसरात सोमवारी…
