हिंगणघाट शहरातील जयस्तंभ चौकात सौंदर्यीकरण व विकासकामांचा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा संपन्न… कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांनी शहरवासियांना दिली अनोखी दिवाळी भेट
हिंगणघाट दि.०२ नोव्हेबरस्थानिक तुकडोजी पुतळा ते टिळक चौक रस्त्याचे सौंदर्यकरण, मजबुतीकरण व रुंदीकरण इत्यादी विकासकामे पूर्ण करण्यात आल्यानंतर काल दिनांक ०१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव सोहळ्याअंतर्गत या विकासकामांचे…
