केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या संकेत वाघे याचा आमदार समीरभाऊ कुणावार यांनी केला सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) शहरातील संकेत वाघे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधे राष्ट्रीय स्तरावर २६६ वा क्रमांक मिळविल्याबद्दल आज दि.०१ रोजी त्याचे निवासस्थानी भेट देऊन संकेत वाघे याचा…
