सोनामाता हायस्कूल मध्ये दांडेकर सरांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
सहसंपादक : रामभाऊ भोयर सोनामाता हायस्कूल येथील सहाय्यक शिक्षक अतुल देवरावजी दांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये फळझाडांची रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी दांडेकर सरांना उदंड आयुष्याच्या…
