मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आदेश
चंद्रपूर, दि. 21 : येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरीता भारतीय…
