महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांच्या प्रचारार्थ यवतमाळमध्ये भव्य प्रचार सभा उत्साहात संपन्न….
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लोकनेते बाळासाहेब शंकरराव मांगुळकर यांच्या समर्थनार्थ, काँग्रेसचे युवा नेते डॉ.कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वात एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली.या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी…
