अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना,बेरोजगार युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 14 डिसेंबर : आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे, त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील आर्थिकदृष्ट्या…
