संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती राळेगाव मध्ये उत्साहात साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती राळेगाव मध्ये भव्य मिरवणूक,दिंडी आणि समाज प्रबोधन असे कार्यक्रम करून साजरी करण्यात येते.परंतु गेल्या…
