सत्कार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांचा,प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या जाबाज पत्रकारांचा सत्कार.
पत्रकार संदेश कान्हु व सैय्यद फैजान यांच्या धाडसाचा गौरव. पत्रकार हे नेहमीच कोणत्याही राजकीय सामाजिक आणि जनहिताच्या बातम्या जणते आणि शासना समोर मांडतात आपले जीव धोक्यात घालून अतिसंवेदनशील घटनेचे वार्तांकन…
