किनवट माहूर मध्ये वाघाची दहाड़ दिली,ज्योतिबा दादा खराठे यांच्या उपस्थित करंजी येथे मोठ्या संखेने शिवसेनेत पक्ष प्रवेश
किनवट-माहूर विधान सभेत शिवसेना पक्षाचे महत्वाचा नेता म्हनून ज्योतिबा दादा खराटे यांची ओलख नागरिकात असून येत्या विधान सभेत त्याना शिवसेने कडून संधि देन्यात यावी अशी मांगनी जनतेतुन व्यक्त होत आहे…
