वंचित बहुजन आघाडी कळंब आणी राळेगाव नगरपंचायत च्या सर्व जागा 17जागा लढविणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब आणी राळेगाव येथील नगर पंचायतच्या सर्वच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार, वंचित आघाडीने केलाआहे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, महिला आघाडी अध्यक्ष धम्मवती वासनिक,कोषध्यक्ष अरुण कपिले, प्रसिद्धी…
