पुसद तालुक्यातील फेट्रा येथे राहणाऱ्या मायलेकाचा चारचाकी वाहनाच्या धडकेने मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पुसद ते खंडाळा रोड वर दुचाकीवर जात असलेल्या मायलेकाचा टर्निंग पॉइंटवर अपघात झाला. अपघातात दोन्ही मायलेकांचा अज्ञात पांढ-या…
