क्रांतिकारी शामादादा कोलाम यांची जयंती समाजा मध्ये वैचारिक उद्बोधन करून साजरी केली पाहिजे – मधुसूदन कोवे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) २६ नोव्हेंबर आदिम जमाती मधिल क्रांतिकारी युगपुरुष शामादादा कोलाम यांची जयंती कार्यक्रम राळेगाव तालुक्यातील सराटी या गावात साजरी करण्यात आली होती.आदिम कोलाम समाजातील लोकांना…
