संत गजानन मंडळ, झाडगाव यांच्या वतीने वृद्धाश्रमात वृद्धांना भोजन प्रसाद
सहसंपादक : — रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले संत गजानन महाराज मंडळ यांनी याही वर्षी सामाजिक जाणीवेचा उत्तम नमुना दाखवला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही…
