शैक्षणिक कागदपत्रासाठी सेतू केंद्रावर झुंबडसर्वर डाऊन मुळे दाखल्यासाठी ताटकळत राहावे लागते
सहसंपादक : रामभाऊ भोयर नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागल्याने शैक्षणिक कागदपत्रासाठी जुळवा जुळवा करून ऑनलाईन दाखले मिळवण्याकरिता सेतू केंद्रात विद्यार्थ्यांची झुंबड दिसून येत आहे मात्र वारंवार सर्वर डाऊन मुळे सेतू…
