बोरी ई,राळेगाव येथे 1 मे विदर्भवाद्यांकडून काळा दिवस पाळण्यात आला
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ राज्याचे आंदोलन समिती राळेगाव च्या वतीने बोरी (ई) येथे महाराष्ट्र सरकारचा निषेध करून काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी वेगळ्या विदर्भ झालाच पाहिजे, आपले राज्य विदर्भ…
