श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची रथयात्रा व पालखी दिनांक 24 डिसेंबर शुक्रवार रोजी ठीक साडे दहा वाजता कळंब येथे आगमन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची रथयात्रा व पालखी महाराजांच्या जन्मस्थळ सदुंबरे जिल्हा पुणे येथून दिनांक 23 डिसेंबर 2021रोजी गुरुवारी…
