विज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक
(रिधोरा,काटोल) केंद्र सरकार पुरवित असलेल्या कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यावर विज टंचाईचे संकट आले असुन .त्यामुळे शेतकर्यांना थ्री फेज लाईन चे वेळापत्रक गेल्या आठवड्यापासुन सरकारने बदलविलेले आहे.त्यामुळे शेतकर्यांना ओलीतासाठी रात्रीच्या अनेक अडचनीला…
