तहसीलदार येणार असल्याच्या धास्तीने अवैध रेती तस्करांची दाणादाण
रेती वाहतूक करण्याची रॉयल्टी असल्यावर भिती कशाची ? राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) 🔸रेती वाहतूक राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात तहसीलदार येताच रेती तस्करांची दाणादाण सविस्तर वृत्त असे सध्या स्थितीत हीरापुर,…
