धक्कादायक:खुद्द वकिलच अडकला हनी ट्रॅप च्या जाळ्यात ,पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
चंद्रपूर : हनी ट्रॅपच्या माध्यमातून एका वकिलाला फसवण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे.जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात करंजी गावातील एका वकिलाला मोबाईलवर एक मुलीचा फोन आला. फोनवर संभाषण करतानाच तिने जाळे फेकले…
