राळेगाव खरेदी विक्री संघात संविधान दिवस साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील खरेदी विक्री संघात आज दिनांक २६ नोव्हेंबर रोज शुक्रवारला संविधान दिवस साजरा करण्यात आला .त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमान मिलिंदभाऊ इंगोले यांच्या हस्ते डॉ.…
