पालकमंत्र्यांनी केली निर्माणाधीन कैंसर हॉस्पिटलची पाहणी
चंद्रपूर, दि. 29 जानेवारी : बल्लारपूर रोडवर निर्माणाधीन असलेल्या कैंसर हॉस्पिटलची जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी नुकतीच पाहणी करून बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर,…
