छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करा:अ.भा.मराठा महासंघ व शिवप्रेमींची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस - हिंदुस्थानचे अखंड दैवत आणि आदर्श राजा म्हणून जगात ओळख असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बंगळूरू (कर्नाटक) येथील सदाशिव पेठेतील अश्वारूढ पुतळ्याची शाई फेकून विटंबना…
