पारवा पोलीसांनी केली अवैध दारू ची वाहतूक करणा-या वाहनासह टोळी जेरबंद
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोटी येथे पहा अडीच वाजता च्या सुमारास घाटंजी कडून पाटापांगरा कडे जात असलेल्या ओमणी कार वर पोलीसांना संशय…
