दिवाळीची खरेदी करून घरी जाताना ऑटो अपघातात पंधरा वर्षीय बालिका ठार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) गावाकडे ऑटो नी परत जात असलेली पंधरा वर्षीय बालिका साक्षी संतोष कुळसंगे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. साक्षी आपल्या गावातील शेजारी सह दिवाळीची खरेदी करण्याकरता राळेगाव…
