आप कार्यकर्त्यांची नाशिक भाजपा कार्यालयासमोर पोस्टारबाजी..
काल दिल्लीमध्ये झालेल्या भाजपाच्या मोर्चातील काही कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आणि घराच्या बाहेर असलेल्या अनेक वस्तूंची तोडफोड केली याच कृतीचा निषेध दिवसातील…
