आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी आलेले परीक्षार्थी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडकले ,मनसे चंद्रपूर ने जेवणाची व स्वगावी जाण्यासाठी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली बस
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी येऊन चंद्रपुरात अडकलेल्या परीक्षार्थींना मनसेचा_सहारा रात्रीच्या साडे आठ वाजता काल रविवारी राहुलभाऊ बालमवार यांचा फोन आला, की आपल्याला जवळपास दोनशे लोकांचा स्वयंपाक करायचा आहे.एवढ्या रात्री तेही एवढ्या…
