दलित वस्तीत सुरू असलेले नालीचे व रोडचे बांधकाम थांबवण्यात येऊ नये रिपाई आठवले गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहरात दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक १२ व प्रभाग क्रमांक ५ मध्ये रोडचे व नालीचे काम योग्य पद्धतीने सुरळीतपणे चालू असून हे…
