राळेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या पशुधनाचे आरोग्य धोक्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रभारी राज
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने तालुक्यातील पशुधनाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या दवाखान्याचा कारभार कळंब येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला…
