आष्टोना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अनिल सिताराम मेश्राम यांची निवड
8 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील आष्टोना येथिल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अनिल सीतारामजी मेश्राम यांची निवड करण्यात आली.जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आष्टोना…
