परिस्थितीचा बाऊ करून थांबू नका …..सातत्य ठेवा, यश आपलेच ! डॉ.प्रविण येरमे
ग्राम आरोग्य सेना फाऊंडेशन, गोंदोला समूहाच्या वतीने पाटण येथे जगावे समाजासाठी ! या संकल्पनेतून मिशन ग्रॅज्युएट भव्य शैक्षणिक, सामाजिक तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पदवीप्राप्त विद्यार्थीचा गौरव समारंभ कार्यक्रम पार…
