ट्रकची एसटीच्या वाहक प्रशिक्षण वाहनाला धडक.४ प्रशिक्षणार्थी वाहक जखमी, सोनूर्ली फाट्यासमोरील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकने एसटी महामंडळाच्या वाहक प्रशिक्षण वाहनाला मागील बाजूस धडक दिल्याने एसटी बसचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले तर चार प्रशिक्षणार्थी वाहक जखमी झाले.प्रशिक्षण…
