श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मेडिसिन नवीन वॉर्ड चे उद्घाटन

सहसंपादक ::रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हात व्हायरल फिव्हर, डेंगू ,मलेरिया, टायफाईड, डायरिया अशा साथ रोगांचे प्रमाण वाढत असल्यामुळे औषधशास्त्र विभागात रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या वार्डमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे…

Continue Readingश्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मेडिसिन नवीन वॉर्ड चे उद्घाटन

आदिवासी आरक्षण बचावासाठी यवतमाळच्या रस्त्यावर जनसागर, पांढरकवडा कृती समितीने भोजन व्यवस्था करत दाखवली ऐक्यभावना

सहसंपादक : रामभाऊ भोयर दि. १० ऑक्टोबर — आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी आज यवतमाळ शहरात भव्य ‘आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा’ काढण्यात आला. जिल्ह्यातील विविध…

Continue Readingआदिवासी आरक्षण बचावासाठी यवतमाळच्या रस्त्यावर जनसागर, पांढरकवडा कृती समितीने भोजन व्यवस्था करत दाखवली ऐक्यभावना

राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा, गावा गावात पोहचविण्यासाठी ” ग्राम चळवळ ” निर्माण करणे काळाची गरज आहे – मधुसूदन कोवे गुरुजी

सहसंपादक ::रामभाऊ भोयर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त " भाव पुष्पांजली " म्हणून ग्राम प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन ग्राम स्वराज्य महामंच यांनी ( सखी ) ता. राळेगाव या ठिकाणी…

Continue Readingराष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा, गावा गावात पोहचविण्यासाठी ” ग्राम चळवळ ” निर्माण करणे काळाची गरज आहे – मधुसूदन कोवे गुरुजी

घशाची खवखव, खोकला, सर्दीचे रुग्ण कमी होईना, कधी ढगाळ वातावरण; कधी ऑक्टोबर हिटच्या चटक्याने नागरिक त्रस्त

सहसंपादक : रामभाऊ भोयर पाऊस परतीच्या मार्गावर असताना कधी ढगाळ वातावरण, कधी गारवा तर कधी ऑक्टोबर हिटची चाहुल अशाप्रमाणे वातावरणात वारंवार बदल होत असल्याने सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा स्वरूपाचे…

Continue Readingघशाची खवखव, खोकला, सर्दीचे रुग्ण कमी होईना, कधी ढगाळ वातावरण; कधी ऑक्टोबर हिटच्या चटक्याने नागरिक त्रस्त

पावसाची विश्रांती तालुक्यात सोयाबीन कापणीची लगबग

सहसंपादक : रामभाऊ भोयर सतत पडणाऱ्या पावसाने नुकतीच उघड दिप दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणीला सुरुवात केली असून सध्या शेतात सोयाबीन कापणीची लगबग दिसून येत आहे.हवामानाचे फिरलेले उलटे चक्र आणि…

Continue Readingपावसाची विश्रांती तालुक्यात सोयाबीन कापणीची लगबग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समविचारी असून तो कोणाच्याही विरोधात नाही ::संजय दंडे

प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी. १२ ऑक्टोबर रविवार रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ढाणकी शाखेचा शस्त्र पूजन विजयादशमीचा उत्सव शहरात संपन्न झाला.हिंदुत्व हे सर्वतोपरी सामावून घेणारे मूल वचन असून हिंदुत्वाचा मंत्र हा एकत्त्वाचा…

Continue Readingराष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समविचारी असून तो कोणाच्याही विरोधात नाही ::संजय दंडे

राळेगावला ‘हम’ नही तो ‘सौ’ सहीपंचायत समिती सभापती पद अनुसूचित महिला साठी आरक्षित

सहसंपादक ::रामभाऊ भोयर पंचायत समिती च्या सभापती पदाचे आरक्षण यवतमाळ येथे जाहीर झाले असून राळेगाव पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला साठी राखीव निघाले त्यामुळे अनेक इच्छुकांची निराशा…

Continue Readingराळेगावला ‘हम’ नही तो ‘सौ’ सहीपंचायत समिती सभापती पद अनुसूचित महिला साठी आरक्षित

सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ला म्हणजे लोकशाहीची हत्याच , फुले शाहू आंबेडकर जनतेचे आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने व घोषणापोलीस स्टेशनमध्ये गृन्हा दाखल करण्यासाठी दिले निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात झालेला हल्ला लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी टाकलेले पाऊल असून संविधान संपवण्यासाठी मनुवाद्याकडून असले प्रकार होत आहे मात्र आम्ही हा डाव…

Continue Readingसरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ला म्हणजे लोकशाहीची हत्याच , फुले शाहू आंबेडकर जनतेचे आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने व घोषणापोलीस स्टेशनमध्ये गृन्हा दाखल करण्यासाठी दिले निवेदन

“मानसिक आरोग्य ही आजची गरज”* — डॉ. अनिल बत्रा , श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे मानसिक आरोग्याचे महत्त्व जनमानसात पोहोचवणे व मानसिक आरोग्य सेवांबद्दल…

Continue Reading“मानसिक आरोग्य ही आजची गरज”* — डॉ. अनिल बत्रा , श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव श्री. किशोर मडगुलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या शाखेचे उद्घाटन व भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न

चंद्रपूर:- मनसेचे जिल्हा सचिव श्री. किशोर मडगूलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा ऑक्टोबर रोजी मनसेच्या शाखेचे उद्घाटन तथा भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.. नेहमी स्वतःला समाजकार्यात झोकुन देणारे किशोर…

Continue Readingमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव श्री. किशोर मडगुलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या शाखेचे उद्घाटन व भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न