राळेगाव उपविभागातील शेतकऱ्यांना विना अट डिएपी खते उपलब्ध करून द्या(मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी)
सहसंपादक : रामभाऊ भोयर मान्सून तोंडावर आला असल्याने शेती कामाला वेग आला ज्यात पेरण्या करून प्रथम प्रक्रिया पार पडण्यास सुरुवात झाली. कापूस, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उस या पिकांच्या आपल्या…
