ढाणकीत पाणीपोईची उणीव; घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट नेत्यांच्या संवेदना झाल्या गतप्राण.? देशी विदेशी दारूचा भर रस्त्यात महापूर….पण शासन मान्य ह ….!
प्रतिनिधी::प्रवीण जोशी काही वर्षांपूर्वी तप्त उन्हाळा असताना वाटसरूंना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ठीक ठिकाणी अगदी धर्मार्थ मोफत सुविधा म्हणून पाणीपोई राहत असत. बऱ्याच शहरात व आजूबाजूच्या गाव खेड्यात त्या सुरू…
