मार्च महिन्यानंतर एका नामांकित मल्टीस्टेटचे प्रगतीचे फिरत आहे अत्याधुनिक फलके; ढाणकी शाखेच्या ठेवीच्या संदर्भातील पहिल्या दहा मध्ये समावेश नाही , डबघाईचे लक्षणे
प्रतिनिधी:प्रवीण जोशीढाणकी फसवणुकीच्या प्रकारामुळे मल्टीस्टेट वाल्यांना ठेवीसाठी अल्प प्रतिसाद मिळत आहे.ठेवीच्या स्वरूपात त्यांच्या भिकार चोट यंत्रणेच्या वाडग्यात कोणीही गुंतवणूक करायला तयार नाही. नामांकित असलेल्या एका मल्टीस्टेटचा उतरता आलेख असल्याच ऐकिवात…
