घरकुल लाभार्थ्यांना व इतरही कामासाठी रेती उपलब्ध द्या : तालुका सरपंच संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन
रेती उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा सहसंपादक : रामभाऊ भोयर घरकुलधारकांना मोफत रेती मिळवून देणारा शासन आदेश सध्या तरी हवेत वि रला असून रेती अभावी घरकुल…
