पांढरकवडा येथे रांगोळी स्पर्धेने सर्वांना केले आकर्षित
प्रतिनिधी:सुमित चाटाळे पांढरकवडा येथे नगरपरिषद द्वारा आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा ही आज आकर्षणाच्या मध्यभागी होती, पांढरकवडा शहरात सर्व मुख्य चौकात ही स्पर्धा राबविली…
