ढाणकीत ऊ बा ठा. शिवसेनेला खिंडार माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांचा भाजपात प्रवेश
ऊ.बा.ठा. शिवसेना गटाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी नुकत्याच पार पडलेल्या नितीनजी गडकरी यांच्या सभेदरम्यान शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ढाणकी व आजूबाजूच्या…
