उद्या राज्यपाल कोश्यारी ताडोब्यात होणार दाखल.
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपुर : भारताचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज पासून ते 17 जानेवारी या कालावधीत विदर्भाच्या दौर्यावर आहेत. 13 ते 15 जानेवारी असे तीन दिवस अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुक्कामास राहणार…
